Surprise Me!

Devi | Review | देवीचं असंही 'रूप' | Kajol, Mukta Barve

2020-03-09 2 Dailymotion

काजोल, मुक्ता बर्वे, नेहा धुपिया, श्रुती हसन यांची मुख्य भूमिका असलेली 'देवी' ही शॉर्ट फिल्म सोशल मीडियावर रिलीज करण्यात आली. स्त्रीच एक वेगळं रूप दाखवणारी ही सस्पेन्स शॉर्ट फिल्मच दिग्दर्शन केलंय प्रियांका बॅनर्जी हिने. कशी आहे ही शॉर्ट फिल्म जाणून घेऊया या Reviewमध्ये! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #devi #kajol #muktabarve<br />

Buy Now on CodeCanyon